Tired of not getting the job done? Use 1 teaspoon of honey as a remedy
थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय
Even one thing during the day can give immense strength to the body. Some tribes in Karnataka are called Jenukurubas. They have to walk 30 to 40 kilometers in the forest every day. At least 50 trees have to be climbed and descended. They work with so much effort, the body needs strength and energy to do this work throughout the day. For this they consume honey.
दिवसभरात एक गोष्ट देखील शरीराला अफाट शक्ती देऊ शकते. कर्नाटकातील काही जमातींना जेनुकुरुबा म्हणतात. त्यांना दररोज ३० ते ४० किलोमीटर जंगलात फिरावे लागते. किमान ५० झाडांवर चढून आणि उतरून काम करावे लागते. एवढी मेहनत घेऊन ते काम करतात, दिवसभर हे काम करण्यासाठी शरीराला शक्ती आणि उर्जेची गरज भासते, यासाठी ते मधाचे सेवन करतात.
Benefits of eating honey daily…दररोज मध खाण्याचे फायदे…
Those who have kapha problem should consume honey. This will not bother you with Kapha problem. ज्यांना कफाची समस्या आहे, त्यांनी मधाचे सेवन करावे. यामुळे कफाची समस्या आपल्याला छळणार नाही.
Benefits of eating 1 spoon of honey…१ चमचा मध खाण्याचे फायदे…
- Beneficial for the heart.
- Great for the brain.
- Provides energy.
- Keeps mental health active.
- हृदयासाठी फायदेशीर.
- मेंदूसाठी उत्तम.
- उर्जा प्रदान करते.
- मानसिक आरोग्य सक्रीय ठेवते.
The right way to eat honey…मध खाण्याची योग्य पद्धत…
There are many benefits of consuming honey. But it should not be eaten hot. But you can mix it with warm water and drink it. Adding honey to warm water creates a special enzyme. Which helps in weight loss. If you drink cold water with honey, you may gain weight.
मध खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण ते गरम करून खाऊ नये. पण आपण कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता. कोमट पाण्यात मध घातल्याने एक विशेष एंझाइम तयार होते. जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. जर आपण थंड पाण्यात मध घालून पीत असाल तर, वजन वाढू शकते.Benefits of eating honey daily 2024
Iron deficiency does not occur…लोहाची कमतरता निर्माण होत नाही…
Anemic patients have iron deficiency. This can cause problems such as loss of energy in the body, feeling tired, lack of oxygen reaching the body parts. As a remedy, mix honey with warm water and drink it. This can cause an increase in red blood cells. Benefits of eating honey daily 2024
ॲनिमियाच्या रुग्णांमध्ये लोहाची कमतरता असते. यामुळे शरीरातील उर्जा कमी होणे, थकवा जाणवणे, शरीराच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन न पोहोचणे अशा समस्या उद्भवू शकतात. यावर उपाय म्हणून कोमट पाण्यात मध मिसळून प्या. यामुळे लाल रक्तपेशी वाढू शकतात.
Drink honey like this in the morning…सकाळी अशा प्रकारे मध प्या…
Drink neem and turmeric water with honey. This removes the toxins from the body. Which increases flexibility in the body, and also reduces the risk of diseases.
कडुलिंब आणि हळदीच्या पाण्यात मध घालून प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडते. ज्यामुळे शरीरातील लवचिकता वाढते, आणि आजारांचा धोकाही कमी होतो.
Benefits of eating honey daily 2024