Fruit of virtuous karma

Fruit of Puny Karma A woman gives a chapati from daily cooking to a Sadhu Maharaj every day…

Fruit of virtuous karma

A woman used to give a chapati from daily cooking to a Sadhu Maharaj
Maharaj, who was slightly lame in one leg, used to come to the door every day and take chapati from her, but he always said one sentence while leaving.

Your bad deeds will remain with you, and the good deeds you have done will return to you.
She wanted to say something other than thanking him for getting the chapati. She decided in disgust, this must be taught a lesson.
She poisoned that chapati. And the moment Sadhu Maharaj went to give the chapati, she thought, “What am I doing?” Saying this to her mind, she turned back and threw that chapati into the stove and made another chapati and gave it to Maharaj.पुण्य कर्मा चे फळ
As always, he repeated, “The bad deeds you have done will remain with you. And the good deeds you have done will come back to you.”
He took the chapati.

Fruit of virtuous karma
Her son was outside the village. She used to pray to God everyday for him. There was no news of him for a long time. One day he suddenly came.She was surprised to see the child at the door.The clothes were torn. He was hungry. On seeing his mother, the son said, “Mother, I have reached here because of a Sadhu Maharaj, I was dizzy. I had no food in my stomach for several days. I would have died; but there Baba came, I asked him to eat. He gave me a chapati. He He said this is what I eat every day, today I give it to you because you need it more than me.पुण्य कर्मा चे फळ
Mother’s face became tearful after hearing this. She remembered the poisoned chapati of the morning. Had she not thrown that chapatti in the stove, her son would have eaten it and died.
Now she understood the meaning of Sadhu Maharaj’s words.
‘The bad deeds you do stay with you and the good deeds you do come back to you.’Fruit of virtuous karma

*Meaning: Good karma is rewarded well.

Fruit of virtuous karma

पुण्य कर्मा चे फळ…

एक स्त्री दररोज रोजच्या स्वयंपाकातील एक चपाती एका साधु महाराज ना देत असते.
एका पायाने जरा लंगडा असलेला महाराज रोज दारात येत असे तिच्याकडून चपाती घेऊन जात असे, पण जाताना तो एक वाक्य नेहमी म्हणत असे .Fruit of virtuous karma
तुमच वाईट कर्म तुमच्यापाशीच राहील , आणि तुम्ही केललं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल .
तिला वाटायचं चपाती मिळाल्याबद्दल आभार मानायच सोडून हा भलतच काय तरी म्हणतोय . तिने वैतागून ठरवलं , याला धडा शिकवलाच पाहिजे .पुण्य कर्मा चे फळ
तिने त्या चपातीत विष कालवले . आणि त्या साधु महाराज ना ती चपाती द्यायला निघाली त्याक्षणी तिला वाटले ” हे मी काय करतेय?” असे मनाला म्हणत ती माघारी फिरली व तीने ती चपाती चुलीत फेकून दिली व दुसरी चपाती करून त्या महाराज ना दिली .Fruit of virtuous karma
नेहमीप्रमाणे तो पुन्हा तसाच पुटपुटला ” तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहिल. आणि तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्याकडे परत येईल. “
तो चपाती घेऊन गेला .Fruit of virtuous karma
तिचा मुलगा बाहेरगावी होता . ती त्याच्यासाठी रोज देवाकडे प्रार्थना करायची . खूप दिवसापासून त्याची खबर नव्हती . एक दिवस तो अचानक आला.दारात मुलाला बघून तिला आश्चर्य वाटलं .कपडे फाटलेली होती . त्याला भूक लागली होती . आईला बघताच मुलगा म्हणाला ” आई , मी इथं पोहोचलो एका साधु महाराज मुळे, मी चक्कर येऊन पडलो होतो .कित्येक दिवस पोटात अन्न नव्हते . माझा जीवच गेला असता; पण तेथे बाबा आले , मी त्यांना खाण्यासाठी मागितले . त्यांनी मला एक चपाती खायला दिली . तो म्हणाला रोज मी हेच खातो , आज तुला देतो. कारण याची गरज माझ्यापेक्षा तुला आहे.
हे ऐकताच आईचा चेहरा रडवेला झाला . तिला सकाळची विष कालवलेली चपाती आठवली. ती चपाती तिने चुलीत टाकली नसती तर तिच्या मुलाने ती खाल्ली असती आणि त्याचा जीव गेला असता.
आता तिला साधु महाराज च्या शब्दांचा अर्थ कळला.पुण्य कर्मा चे फळ
‘ तुम्ही केललं वाईट कर्म तुमच्यापाशी राहतं आणि तुम्ही केललं चांगल कर्म तुमच्याकडे परत येतं.’Fruit of virtuous karma

*तात्पर्य ः चांगल्या कर्माचा परतावा चांगलाच मिळतो.

Fruit of virtuous karma

Leave a Comment