Fasting? Experts Say Benefits of Hourly Fasting…
शून्य से 24 घंटे के उपवास के बाद क्या होता है?
शून्य ते २४ तास उपवास केल्यानंतर काय होते?
Fasting has religious significance in India. But apart from this religious significance, fasting also has scientific benefits.
Many people will fast on Navratri in the coming days. However, people who do not fast tend to underestimate the benefits of fasting.
If you break down the effects of fasting on the body by the hour, this thinking changes.
What does fasting do?
What happens with a 0-4 hour fast?
Immediately after eating, our body focuses on digestion and absorption of nutrients. “Blood sugar and insulin levels rise; That gives energy.”
What happens after fasting for 4-8 hours?
After digestion is complete, blood sugar and insulin levels decrease. “The body uses glycogen (stored glucose) in the liver and muscles for energy.”
What happens after fasting for 8-12 hours?
When glycogen stores are depleted, the body uses fat for energy. “This is called ketosis; where fatty acids are converted into ketones and fuel the brain and muscles.”
What does fasting for 12-16 hours do?
The body begins to burn fat and increases ketone levels. Increased levels of ketones can increase hormone production and help preserve good fat and muscle.”
What does fasting for 16-24 hours do?
Autophagy begins when cells begin to repair themselves by breaking down and recycling damaged components.
“Inflammation is reduced and the body focuses on cellular maintenance.” “Autophagy is the body’s way of cleaning up damaged cells; which regenerates new, healthy cells. Reducing your daily caloric intake by 10-40 percent can induce autophagy.”
Kaur added, “Autophagy can increase during activities such as nutrient deprivation during prolonged fasting of two to three days; which causes stress to the cells.”
What happens with fasting for more than 24 hours?
Fasting for more than 24 hours deepens ketosis and increases autophagy.
“This promotes the loss of harmful fat with a significant reduction in insulin levels and improves the body’s ability to manage blood sugar.”
If you want to fast for more than 24 hours, you should first check if your body is healthy or not.
उपवासामुळे काय होतं?
भारतात उपवास करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. पण, याच धार्मिक महत्त्वाशिवाय उपवासाचे वैज्ञानिक फायदेदेखील आहेत.
येत्या काही दिवसांत अनेक जण नवरात्रीचे उपवास करतील. परंतु, जे उपवास करीत नाहीत असे लोक उपवास करण्याच्या फायद्यांना कमी समजतात.
जर तुम्ही उपवासाचे तासानुसार शरीरावर होणारे परिणाम विभाजित केले, तर ही विचारसरणी बदलू शकते.
०-४ तास उपवासामुळे काय होतं?
जेवल्यानंतर लगेच आपले शरीर पचनावर लक्ष केंद्रित करते आणि पोषक द्रव्ये शोषून घेते. “रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी वाढते; ज्यामुळे ऊर्जा मिळते.”
४-८ तास उपवासामुळे काय होतं?
पचन पूर्ण झाल्यानंतर रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी कमी होते. “शरीर ऊर्जेसाठी यकृत आणि स्नायूंमधील ग्लायकोजेन (संचयित ग्लुकोज) वापरते.”
८-१२ तास उपवासामुळे काय होतं?
ग्लायकोजेनचा साठा कमी झाला की, शरीर ऊर्जेसाठी चरबी वापरते. “याला केटोसिस म्हणतात; जेथे फॅटी अॅसिडचे केटोन्समध्ये रूपांतर होते आणि त्याद्वारे मेंदू व स्नायूंना इंधन मिळते.”
१२-१६ तास उपवासामुळे काय होतं?
शरीर चरबी कमी करण्यास सुरुवात करते आणि केटोन्सची पातळी वाढवते. केटोन्सची वाढलेली पातळी हार्मोन्सचे उत्पादन वाढवू शकते आणि त्यामुळे चांगली चरबी व स्नायू यांचे संरक्षण होण्यास मदत होते.”
१६-२४ तास उपवासामुळे काय होतं?
जेव्हा पेशी खराब झालेले घटक तोडून आणि त्यांचा पुनर्वापर करून स्वतःची दुरुस्ती करू लागतात तेव्हा ऑटोफॅजी सुरू होते.
“जळजळ कमी होते आणि शरीर सेल्युलर देखभालीवर लक्ष केंद्रित करते.” गुरुग्राममधील मॅरेंगो एशिया हॉस्पिटल्सच्या प्रमुख, मुख्य पोषण तज्ज्ञ व आहारतज्ज्ञ परमित कौर यांनी सांगितले, “ऑटोफॅजी हा शरीराच्या खराब झालेल्या पेशी स्वच्छ करण्याचा मार्ग आहे; ज्यामुळे नवीन, निरोगी पेशी पुन्हा निर्माण होतात. तुमच्या दैनंदिन कॅलरीजचे सेवन १०-४० टक्क्यांनी कमी केल्याने ऑटोफॅजी होऊ शकते.”
कौर यांनी पुढे सांगितले, “दोन ते तीन दिवस दीर्घकाळ उपवास करताना पोषक घटकांचा अभाव यांसारख्या क्रियाकलापांमध्ये ऑटोफॅजी वाढू शकते; ज्यामुळे पेशींवर ताण येतो.”
२४ तासांहून अधिक उपवासामुळे काय होतं?
२४ तासांहून अधिक उपवास केल्याने केटोसिस खोल होतो आणि ऑटोफॅजी वाढते.
“यामुळे इन्सुलिन पातळीत लक्षणीय घट होण्यासह नुकसानकारी चरबी कमी होण्यास प्रोत्साहन मिळते आणि रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्याची शरीराची क्षमता वाढवते.”
२४ तासांपेक्षा जास्त काळ उपवास करायचा असल्यास आधी तुमचे शरीर निरोगी आहे की नाही याची तपासणी केली पाहिजे.