Dialogue between Peshwa and Fadnavis How are you, Patil?

Peshwa and Fadnavis How are you, Patil?

Dialogue between Peshwa and FadnavisHow are you, Patil? पेशवे आणि फडणवीस संवाद…

कसं काय पाटील , बरं हाय ना ?

पेशवे आणि फडणवीस स्वप्नात दिसले . त्यांचा संवाद असा झाला .

पेशवे : काय कसा चाललाय कारभार ?
फडणवीस : एकदम मस्त , अगदी उत्तम .

पेशवे : व्वा छान ! मराठे काय करताहेत ?
फडणवीस : बोंबलतात नुसते ; आणखी काय ?

पेशवे : …अ..आणि शेतकरी ?
फडणवीस : आत्महत्या करून मरताहेत .

पेशवे : छान . विरोधक त्रास तर देत नाही ना ?
फडणवीस : छे ; मुळीच नाही . त्यांचे हात दगडाखाली दबलेले आहेत ना ; आणि वर आम्ही विराजमान आहोत . एकदा लालू , छगनला आत दाबले . आता सगळे कसे शांत चिडीचूप बसले .

पेशवे : म्हणजे पेशवाई पुन्हा आली असं समजू का ?
फडणवीस : अर्थात .

पेशवे : तरी पण काही लोक गडबड करत असतील ना ?
फडणवीस : काही म्हणतात ‘आम्ही फार शिकलो’ . भुंकतात लेकाचे गल्लीत . पण ते दुसऱ्या गल्लीतल्या कुत्र्यांना जवळ येऊ देत नाही .

पेशवे : तरी पण त्यांची भीती असेलच ना ?
फडणवीस : बिलकुल नाही . अशांच्या समोर ऊष्टी हाडे टाकली की ; ते आपल्यावर भुंकण्या ऐवजी आपसातच एकमेकांवर भुंकत राहतात . त्यामुळे काळजी करू नका .

पेशवे : आणखी दुसरा काही इलाज केला आहे का ?
फडणवीस : केला ना . एक नाही ; अनेक केले .

पेशवे : ते कोणते ?
फडणवीस : आम्ही प्रथम खाजगीकरण केलं . हळूहळू आरक्षण संपवलं . सवलती कमी केल्या . सोबतच शिक्षण महाग केलं . त्यामुळे ओ.बी.सीं नी शिकणं कमी केलं .

पेशवे : अरे व्वा! शिक्षणाची दारं खिडक्या उघडल्या तरी….?
फडणवीस : आम्ही शाळेत अशी खिचडी शिजवली की ती खाऊन मुलं पेंगायला लागतात आणि शिक्षकांना हिशोब लिहिताना खालचं वर आणि वरचं खाली करायला भरपूर सवड मिळते . इतकेच नव्हे तर ईयत्ता आठवीपर्यंत नापास होण्याची भीतीच नसल्याने पालक ही खूष आहेत .

पेशवा : त पुढं काय ?
फडणवीस : आम्हाला नवं शैक्षणिक धोरण तयार करण्यास पुरेसा वेळ मिळाला ना .

पेशवे : पण ओबीसी कोमात असले तरी ; ते मराठे आंबेडकराची बाजू घ्यायला लागले ना ?
फडणवीस : काही काळजी करू नका . आता आम्ही नवे शैक्षणिक धोरण आणले आहे . नवा अभ्यासक्रम तयार केला . पुन्हा नव्या रूपात नव्या तंत्रज्ञानाने वैदीक शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे . त्यामुळे तेही मंदिराचा कळस उभारण्यास हातभार लावतील .

पेशवा :- शाबास ! बराच आत्मविश्वास आहे…!
फडणवीस : तुम्हीच तर आदर्श आहात आमचे .

पेशवे : आमच्या वेळी एक बरं होतं . सर्व शुद्र म्हणजे तुमचे ते ओबीसी, अस्पृश्य आणि इतर सर्व जाती-धर्माचे ढेकळं बिनडोक होते . पण आता तुमच्या विरोधात येवढा मोठा हिमालय असताना..
फडणवीस : सोप्पं आहे .

पेशवे : म्हणजे ते कसं काय ?
फडणवीस : अहो आता लोकशाही आहे . लोकंच निवडून देतात आम्हाला. कोणतंही बटन दाबलं तरी मत आम्हालाच …

पेशवे : म्हणजे….?
फडणवीस : अहो EVM !

पेशवे : म्हणजे ? बाकीचे लोक अजूनही बिनडोक आहेत ? त्यांच्या लक्षात येत नाही का हे ?
फडणवीस : त्याचं असं आहे , EVM बनवणारी कंपनी आमची , सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी आमचीच , टेंडर काढणारी कंपनी आमची, निवडणूक आयोग आमचाच , इतकेच नव्हेतर न्यायाधीश ही आमचेच .

पेशवे : मग ?
फडणवीस : मग काय ; जाणार कुठे ?

पेशवे : तरी पण…
फडणवीस : त्याचं असं आहे तात् ; मतदान सुरू करण्याआधी जेंव्हा एक बटन दाबलं जातं तेव्हा मतदानासोबत आम्हास हवं असलेलं सॉफ्टवेअर क्रियाशील होतय ; आणि मतदान संपल्यानंतर बंदचे बटन दाबले की ते अक्रियाशील होतय . त्यामुळे त्यातलं रहस्य कोणालाच कळत नाही .

पेशवे : जरा जपून हं . जगात विद्वानांची कमी नाही बरं ! नाही तर पुन्हा भीमा कोरेगाव करायचा .
फडणवीस : तुम्ही उगाच भीती दाखवू नका . त्याचा पुरता बंदोबस्त केला आहे आम्ही .

पेशवे : तो कसा काय ?
फडणवीस : EVM चं रहस्य सांगणारा कुणी पुढे आलाच तर त्याला वाट्टेल तेवढे आमिष दाखवून तोंड बंद करू . नोटबंदी केल्यामुळे आता आम्हाला काहीच कमी नाही .

पेशवे : पण बिचारा नरेंद्र यात नाहक बदनाम होत आहे ; हे जर त्याला कळलं तर ?
फडणवीस : तो काहीच करू शकणार नाही . कारण तो स्वत:च यात आकंठ बुडालेला आहे . तो ही ऐकत नसेल तर ; महात्मा, दिनदयाल, इंदिरा, राजीव यांचे स्मरण करून देऊ त्याला…

पेशवे : पण बहुजनातील काही लोक आमिषाला बिलकुल बळी पडत नाहीत बरं .
फडणवीस : बरं ते जाऊ दे ; तुम्हाला रोहीत, छगन, लालू ही नावं माहीत आहेत ना..?

पेशवे : पुढे भविष्यात काही योजना वगैरे…फडणवीस : नाही . आम्ही असं काही भविष्यातील योजनेबद्दल कोणालाही सांगत नसतो .

पेशवे : अरे पण मी तुमचाच आहे ना…?
फडणवीस : तरी पण नाही .

पेशवे : अरे पण हे स्वप्न आहे…
फडणवीस : तरी नाही . आम्ही स्वप्नात देखील सांगत नसतो .

इतक्यात मांजरीन डबा पाडला आणि झोप मोडली व स्वप्न ही भंग झाले…

Dialogue between Peshwa and Fadnavis... 
How are you, Patil?

Dialogue between Peshwa and Fadnavis…

How are you, Patil?

Peshwa and Fadnavis appeared in a dream. Their conversation was like this.

Peshwa: How is the administration going?
Fadnavis: Very cool, very good.

Peshwa: Wow nice! What do Marathas do?
Fadnavis: Bombaltaat just; what else

Peshwa: …a..and farmers?
Fadnavis: They die by suicide.

Peshwa: Good. Isn’t the opponent bothering?
Fadnavis: Yes; Not at all. Are their hands buried under the stone? And above we are seated. Once Lalu pressed Chhagan inside. How did everyone sit quietly now?

Peshwa: Do we think that Peshwai has come again?
Fadnavis: Of course.

Peshwa: But some people are making a fuss, right?
Fadnavis: Some say ‘we have learned a lot’. The girls bark in the street. But it does not allow the dogs from the other lane to come near.

Peshwa: But they must be afraid, right?
Fadnavis: Not at all. Throwing bones in front of such; Instead of barking at us, they keep barking at each other. So don’t worry.

Peshwa: Has any other treatment been done?
Fadnavis: Did not. not one; Many did.

Peshwa: Which one?
Fadnavis: We privatized first. Gradually the reservation ended. Discounts reduced. Also made education expensive. So OBC reduced learning.

Peshwa: Oh wow! Even if the doors and windows of education are opened….?
Fadnavis: We cooked such khichdi in school that the children started crying after eating it and the teachers got a lot of fun to do up and down while writing calculations. Not only this, parents are happy as there is no fear of failure till class VIII.

Peshwa: What next?
Fadnavis: Didn’t we get enough time to formulate a new education policy?

Peshwa: But even though OBCs are in coma; Did they start taking the side of Maratha Ambedkar?
Fadnavis: Don’t worry. Now we have brought a new educational policy. A new course was prepared. Vedic education has been arranged in a new form with new technology. Therefore, they will also contribute to the construction of the culmination of the temple.

Peshwa: Well done! There is a lot of confidence…!
Fadnavis: You are our role model.

Peshwa: There was one good in our time. All Shudras mean your OBCs, Untouchables and all other caste-religion lumps without heads. But now when there is such a big Himalaya against you..
Fadnavis: It is easy.

Peshwa: How is that?
Fadnavis: Ah, now there is democracy. People elect us. No matter what button you press, it’s up to us…

Peshwa: So…?
Fadnavis: Hey EVM!

Peshwa: So? Are the rest of the people still headless? Do they not realize this?
Fadnavis: It’s like this, the EVM manufacturing company is ours, the software manufacturing company is ours, the tendering company is ours, the Election Commission is ours, not only that, the judges are ours.

Peshwa: Then?
Fadnavis: So what; where to go

Peshwa: But…
Fadnavis: That’s how it is; When a button is pressed before starting the poll, the software we want is activated with the poll; And once the close button is pressed after the voting is over, it becomes inactive. So no one knows its secret.

Peshwa: Be careful. There is no shortage of scholars in the world! If not, Bhima would go to Koregaon again.
Fadnavis: Don’t show too much fear. We have made enough arrangements for it.

Peshwa: How is he?
Fadnavis: If anyone comes forward to tell the secret of EVM, we will shut his mouth by showing him as much bait as possible. Due to demonetisation, we have nothing less now.

Peshwa: But poor Narendra is getting infamous in this; What if he found out?
Fadnavis: He will not be able to do anything. Because he himself is engrossed in it. If he does not hear this; Let him remember Mahatma, Dindayal, Indira, Rajiv…

Peshwa: But some people from Bahujan do not fall for the bait at all.
Fadnavis: Well let it go; Do you know the names Rohit, Chhagan, Lalu?

Peshwa: Some future plans etc… Fadnavis: No. We do not tell anyone about such future plans.

Peshwa: Oh but I am yours right…?
Fadnavis: Not at all.

Peshwa: Oh but this is a dream…
Fadnavis: Not at all. We don’t even dream.

Meanwhile, the cat knocked over the box and the sleep was broken and the dream was broken…

Leave a Comment